यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी :-कैलास कोडापे
पोलीस स्टेशन राळेगाव जिल्हा यवतमाळ येथे गेल्या अनेक वर्षापासून बेवारस स्थितीमध्ये कोणत्याही प्रकारची नोंद नसलेल्या एकूण ३४ वाहणाचा लिलाव १९-४-२०२५ रोजी सकाळी १२ वाजता करण्यात येणार आहे .सदर लिलावात लोकांनी सहभागी होण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक सिताराम मेहेत्रे यांनी केले आहे .सदर वाहन मालकांनी आजपर्यंत आपला मालकी हक्क सिद्ध केलेला नाही .पोलीस स्टेशनमध्ये नोंद असलेल्या यादीतील सर्व वाहने ज्याची असेल त्यांनी आपल्या वाहनाचे मुळ कागदपत्रे दिनांक १७-४-२५ रोजी पर्यंत पोलीस स्टेशन राळेगाव येथे सादर करून आपले वाहण ताब्यात घ्यावे. त्यानंतर सदर वाहनावर कोणीही आपला मालकी हक्क दाखविल्यास ती ग्राह्य धरल्या जाणार नाही. असे आवाहन प्र.ठानेदार यांनी केले आहे .सदर लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्याकरता अर्ज भरणा दिनांक १७-४-२५ रोजी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत राहणार आहे. त्यानंतर कुठल्याही अर्ज स्विकारल्या जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी. परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी सदर लिलावाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्र.ठाणेदार यांनी केले आहे .
लिलावात
एकूण 34 दुचाकी मोटरसायकल , तीन चाकी, चार चाकी, बेवारस वाहणाची यादी.१) फॅशन प्लस लाल कलर २) सुझुकी हिरवी ,३) काॅयनाटिक बजाज काळा कलर ४) सुजुकी मॅक्स लाल कलर,५) स्प्लेंडर प्रो काळा जांभळा पट्टा,६) बजाज प्लेटिना काळा कलर,७) हिरो होंडा स्प्लेंडर प्लस काळा निळा पट्टा, ८) फॅशन प्लस लाल रंग,९) स्पेंडर प्लस लाल रंग,१०)स्कुटर पिस्ता कलर सांगडा ११) राजदूत काळा कलर डम्मी,१२) स्प्लेंडर प्लस काळा निळा पट्टा,१३) यामाहा कथ्थीया कलर,१४) हिरो होंडा लाल पट्टा ,१५)हिरो होंडा स्प्लेंडर काळा लाल पट्टा,१६) सि.बि.झेड लाल कलर,१७) बजाज प्लेटिना काळा कलर,१८) पल्सर बजाज काळा मुंडा नाही,१९) हिरो होंडा काळा कलर,२०) मेस्टो निळा कलर स्कुटी,२१) फॅशन प्रो लाल कलर,२२) बजाज डिस्कवर,२३) स्प्लेंडर हिरो होंडा काळा कलर,२४) हिरो होंडा काळा कलर सोनेरी पट्टा ,२५) स्कुटी अॅक्टिवा काळा कलर,२६) स्कुटी अॅक्सेस सिल्व्हर,२७) स्कुटी सुझुकी पांढरा कलर,२८) हिरो होंडा काळा निळा पट्टा२९),टाटा मॅजिक पांढरी,३०) अल्टो झेन पांढरी,३०)ऑटो बजाज तिन चाकी,३२) अटो लहान मालवाहू ग्रे पिस्ता,३३)अटो बजाज ,३४) बजाज रिअर ऑटो. या वाहणाचा लिलाव करण्यात येत आहे.

