आज १७/४/२०२५ रोज शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे जेष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री व राज्यसभा सदस्य मा श्री प्रफुलजी पटेल साहेब यांची विश्राम गृह वर्धा येथे सदिच्छा भेट याप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री मा श्री सुबोधजी मोहिते व हिंगणघाट बाजार समितीचे सभापती अँड सुधीरबाबू कोठारी यांच्या हस्ते पुष्पगुछ देऊन स्वागत करण्यात करण्यात आले
तसेच वर्धा जिल्ह्यातील संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विदर्भ विभाग प्रतिनिधी युसूफ पठान:9579437322
